Chandra Kumar Bose 
लोकसभा २०२४

Chandra Kumar Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतूनं बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले, धर्मनिरपेक्षतेला...

भारताच्या स्वातंत्र लढ्यातील प्रमुख नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता : भारताच्या स्वातंत्र लढ्यातील प्रमुख नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये त्यांच्या मतदारसंघातील मतदार हे सुज्ञ मतदार असून ते जाती-जातीत भांडणं लावणाऱ्या राजकारणाविरोधात मतांद्वारे लढा देतील, असं बोस यांनी म्हटलं आहे. (Chandrakumar Bose Netaji Subhash Chandra Bose great grandson cast his vote and said people will support inclusive secularism)

चंद्रकुमार बोस यांनी आपल्या पत्नीसह दक्षिण कोलकाता मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करुन केंद्राबाहेर पडल्यानतंर माध्यमांनी त्यांना बोलतं केलं. त्यावेळी बोस म्हणाले, मला वाटतं ही सर्वात महत्वाची लोकसभा निवडणूक आहे. दक्षिण कोलकाता हा खूपच पुरोगामी आणि सर्वसमावेशक मतदारसंघ आहे.

मला वाटतं दक्षिण कोलकात्यातील लोक हे जातीजातींमध्ये भांडण लावणाऱ्या राजकारणाविरोधात लढा देतील. इथले मतदार विकसाला प्राधान्य देणाऱ्या उमदेवाराला निवडतील आणि ते सर्वसमावेशक धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT