Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : ‘मनसे’बद्दल अद्याप ठरायचेय ; फडणवीस

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत बैठका झाल्या, हे खरे आहे. मात्र अद्याप त्यासंबंधातील चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही,’’ अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत बैठका झाल्या, हे खरे आहे. मात्र अद्याप त्यासंबंधातील चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही,’’ अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दिली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘धाराशिव कुणी लढावे हा निर्णय आम्ही तेथील नेत्यांवरच सोडून दिला आहे. जित आणि एकनाथ शिंदे यांच्‍याशी मी चर्चा केली आहे. चार ते पाच जागांचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.एखाद्या जागेचा निर्णय घेण्यासाठी विचार करायचा असेल तर त्या आजूबाजूच्या तीन जागा प्रलंबित राहतात.

‘‘भाजपमध्ये कुणी प्रवेश करणार असेल तर ते अत्यंत शांतपणे होते. माध्यमात चर्चा झाली तर ते घडत नाही,’’ असेही त्यांनी सांगितले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अफवा आहेत. त्यांना अडचणीत आणू नका असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT