Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : देशातील जनता मोदी सरकारला घरी बसवेल ; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन निवडणुकांत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन निवडणुकांत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.

मोदी आणि भाजप नेते दरवेळी विकासाचे मुद्दे सोडून समाजाचे ध्रुवीकरण करणारी भाषणे देवून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करतात. त्यामुळे या निवडणुकीत देशातील जनता मोदी सरकारला घरी बसवेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.

या वेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, मुकुंद किर्दत, प्रशांत बधे, तुषार काकडे, दीप्ती चवधरी, राम डंबाळे, चंद्रकांत हंडोरे, अंबुज पार्टी ऑफ इंडियाचे राज्य प्रवक्ते रावसाहेब साळवी, माध्यम समन्वयक राज अंबिके आदी उपस्थित होते. तिवारी, किर्दत यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT