EVM-VVPAT Verification esakal
लोकसभा २०२४

Hingoli Lok Sabha Election 2024 Result : हिंगोलीमध्ये मतमोजणीच्या कामात अडथळा; मशिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती

संतोष कानडे

Hingoli lok sabha result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या तासाभरात हाती आलेल्या कलांनुसार देशभरात एनडीए २९०, इंडिया आघाडी १२८ जागांवर आघाडीवर होते.

दरम्यान, हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरुवात झाली असता ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे मतमोजणी खोळंबली होती. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

लोकसभेचा रणसंग्राम

🔴मोदी करणार हॅट्रिक की राहुल गांधी देणार धक्का ? देशभरातल्या मतदारसंघांचे क्षणाक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या LIVE

https://www.esakal.com/lok-sabha-election/lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-winners-list-in-indian-constituencies-all-state-nivadnuk-outcome-for-india-congress-vs-nda-bjp-modi-vs-gandhi-all-in-marathi-news-kgm00

🟣मविआ मारणार बाजी की महायुती गड राखणार ? जाणून घ्या महाराष्ट्राचा महानिकाल LIVE

https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-matdar-sangh-nikal-news-candidates-winners-list-and-their-constituencies-mva-mahayuti-shivsena-ubt-ncp-sp-bjp-know-all-nivadnuk-events-in-marathi-bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT