Sharad Pawar sakal
लोकसभा २०२४

Beed: बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती; पोलीस महासंचालकांनी लक्ष ठेवण्याचा शरद पवारांचं आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या परिस्थितीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी लक्ष ठेवावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडं स्वतः लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलं आहे. (Law and order situation in Beed Sharad Pawar appeal to close watch by DGP)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Kolhapur Political News : घराणेशाहीला विरोध करणाऱ्या महायुतीकडूनच नेत्यांच्या वारसांना प्राधान्य, कोल्हापूरकरांची भूमिका काय?

Latest Marathi News Update : नागपूरात भाजपच्या उमेदवारी यादीत घराणेशाहीची छाया

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Bhandup BEST Accident : भाजी कोणती आणू? पतीनं फोनवरून विचारलं, पत्नीचं उत्तर ऐकण्याआधीच गेला जीव

SCROLL FOR NEXT