Lok Sabha Election Result 2024  Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result 2024 : पीयूष गोयल यांना सर्वाधिक मताधिक्य

अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. वायकर यांना ४,५२,६४४ मते मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पीयूष गोयल यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा ३ लाख ५७ हजार ६०८ मतांनी पराभव केला, तर सर्वांत कमी मताधिक्य उत्तर पश्चिम मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मिळाले.

ते ४८ मतांनी विजयी झाले.त्यांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. वायकर यांना ४,५२,६४४ मते मिळाली.

ललवाणी देशात अव्वल

मध्य प्रदेशातील इंदूर मतदार संघातून भाजपचे शंकर ललवाणी हे १०.०८ लाख मताधिक्याने विजयी झाले. तर गुजरातमधील गांधीनगरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ७,४४,७१६ मताधिक्याने विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

Latest Marathi News Live Update : PMNRF मधून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल

Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या टेम्पोला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT