Congress Leader Rahul Gandhi Slam BJP PM Modi Govt in Bhagalpur Bihar Lok Sabha Election 2024 
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : प्रचाररथ भरकटला, सामान्यांचे प्रश्न गायब; पंतप्रधानांच्या टीकेवर विरोधी पक्ष संतापले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या सर्वपक्षीय प्रचाराचा रथ भरकटला असून सामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे मागे पडत चालले आहेत.

‘अब की बार चार सौ पार’ची घोषणा देणाऱ्या भाजपने ध्रुवीकरणाचा हुक्मी एक्का काढल्यानंतर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे.

काँग्रेस जनतेच्या ताब्यातील संपत्ती हिसकावून घेत ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना तिचे वाटप करणार असल्याचे विधान पंतप्रधानांनी राजस्थानातील सभेत केल्यानंतर विरोधक संतापले आहेत.

मंगळवारी अलिगडमधील सभेतही मोदी यांनी संपत्तीच्या वाटपाबाबत विरोधकांची विचारसरणी नक्षलवाद्यांसारखी असल्याचा घणाघात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT