लोकसभा २०२४

Mumbai Lok Sabha election result 2024 : सभा घेतली, रोड शो केला.. तरीही मोदींचा करिष्मा चालला नाही; मुंबईतली गणितं कुठं चुकली?

maharashtra mumbai lok sabha election results 2024 : मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात मोदींनी रोड शो केला होता तर दक्षिण-मध्य मतदारसंघात मोदींची जंगी सभा झाली होती. मुंबई उत्तर-पूर्वमधून मिहीर कोटेच्या पिछाडीवर तर दक्षिण-मध्यमधून राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.

संतोष कानडे

Mumbai Lok sabha election 2024 results : मुंबईतल्या सहा मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईत ठाकरेंची ताकद असली तरी मागच्या काही वर्षांपासून भाजपने मुंबईत जोर लावलायला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये प्रचारसभा घेऊन रोड शोदेखील केला होता. परंतु मुंबईत मोदींची जादू चालली नसल्याचं चित्र आहे. मुंबई उत्तर-पूर्व आणि मुंबई दक्षिण-मध्य या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात मोदींनी रोड शो केला होता तर दक्षिण-मध्य मतदारसंघात मोदींची जंगी सभा झाली होती. मुंबई उत्तर-पूर्वमधून मिहीर कोटेच्या पिछाडीवर तर दक्षिण-मध्यमधून राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.

राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान

अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के, नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.

लोकसभेचा रणसंग्राम

🔴मोदी करणार हॅट्रिक की राहुल गांधी देणार धक्का ? देशभरातल्या मतदारसंघांचे क्षणाक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या LIVE

https://www.esakal.com/lok-sabha-election/lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-winners-list-in-indian-constituencies-all-state-nivadnuk-outcome-for-india-congress-vs-nda-bjp-modi-vs-gandhi-all-in-marathi-news-kgm00

🟣मविआ मारणार बाजी की महायुती गड राखणार ? जाणून घ्या महाराष्ट्राचा महानिकाल LIVE

https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-matdar-sangh-nikal-news-candidates-winners-list-and-their-constituencies-mva-mahayuti-shivsena-ubt-ncp-sp-bjp-know-all-nivadnuk-events-in-marathi-bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT