Maharashtra Loksabha Election 2024 esakal
लोकसभा २०२४

Bhandara Gondiya:भंडारा-गोंदिया मतदारसंघातील अंतिम यादी जाहीर, या १८ उमेदवारांमध्ये लढत

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये आज, ३० मार्चला चार उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज मागे घेतले.

सकाळ डिजिटल टीम

Bhandara Gondiya Loksabha Constituency: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये आज, ३० मार्चला चार उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज मागे घेतले. यामुळे निवडणूक रिंगणात १८ उमेदवार असून त्यात एकमेव महिला उमेदवार आहेत. १९ एप्रिल रोजी होणार असलेल्या निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

या निवडणुकीतील एकूण उमेदवारांची अंतिम यादी पुढील प्रमाणे आहे.

१) डॉ. प्रशांत यादवराव पडोळे -भाराकाँ

२) सुनील बाबूराव मेंढे - भारतीय जनता पार्टी

३) संजय भैय्या कुंभलकर -बहुजन समाज पार्टी

४) अजयकुमार भारती -अखिल भारतीय परिवार पार्टी

५) देवीलाल सुखराम नेपाळे-पिपल्स पार्टी ऑफ इंडिया

६) विलास बाबूराव लेंडे -लोकस्वराज्य पार्टी

७) संजय गजानन केवट -वंचित बहुजन आघाडी

८)डॉ. आकाश मधुकर जिभकाटे- अपक्ष

९) शरद मार्तंड इटवले- अपक्ष

१०) चैतराम दशरथ कोकासे- अपक्ष

११) तुळशिराम उरकुडा गेडाम- अपक्ष

१२) प्रदीप ढोबळे -अपक्ष

१३) बेनिराम रामचंद्र फुलबांधे -अपक्ष

१४ ) विरेंद्रकुमार कस्तरचंद जायस्वाल -अपक्ष

१५) विलास जियालाल राऊत-अपक्ष

१६) सुमित विजय पांडे-अपक्ष

१७) सूर्यकिरण ईश्‍वर नंदागवळी -अपक्ष

१८) सेवकभाऊ निर्धन वाघाये -अपक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT