NCP Sharad Pawar 
लोकसभा २०२४

NCP Candidates : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवार जाहीर; निलेश लंके, सुप्रिया सुळेंसह 'या' नावावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (NCP Sharad Pawar party announced 5 candidates of Lok Sabha Election including Nilesh Lanke Supriya Sule and other)

'हे' आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार

  1. वर्धा - अमर काळे

  2. दिंडोरी - भास्करराव भगरे

  3. बारामती- सुप्रिया सुळे

  4. शिरुर - अमोल कोल्हे

  5. अहमदनगर - निलेश लंके

महाविकास आघाडातील यापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेस ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळं मविआचे आत्तापर्यंत एकूण 29 उमेदवार जाहीर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT