Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : राजकीय पक्षांचा मोर्चा नवमतदारांकडे ;ओडिशात विद्यार्थी संघटना सक्रिय,विविध उपक्रमांचे आयोजन

निवडणुकीत यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ओडिशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या परिसरात वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्‍वर : निवडणुकीत यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांवर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ओडिशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या परिसरात वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत.

प्रथमच मतदान करणारे युवक-युवती निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो, ही जाणीव असल्याने राजकीय पक्षांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांकडे मोर्चा वळविला आहे. काही पक्ष शिक्षण आणि रोजगारासारख्या तरुणांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर २०१९ पासून चर्चा करीत आहे. त्याचवेळी राज्य आणि देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांचा सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न केला जात आहेत. बिजू जनता दल (बीजेडी), भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी त्यांच्या विद्यार्थी शाखांकडे रोजगाराची जबाबदारी दिली आहे.

राज्यातील स्थिती

  • ३.३४ कोटी

एकूण मतदार

  • ७.६६ लाख

नवमतदार

(१८ ते १९ वर्षे वयोगट)

  • ५.४५ लाख

२०१९मधील नवमतदारांची संख्या

  • २.३९

नवमतदारांची टक्केवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT