Rahul Gandhi sakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi : विकास आणि विनाश करणाऱ्यांत फरक आहे’ ; राहुल गांधी

‘‘ विकास आणि नुकसान करणाऱ्या पक्षांमधील फरक समजून घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला आवाहन केले. ‘एक्स’ वर व्यक्त होताना राहुल गांधी म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘ विकास आणि नुकसान करणाऱ्या पक्षांमधील फरक समजून घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला आवाहन केले. ‘एक्स’ वर व्यक्त होताना राहुल गांधी म्हणाले,

‘‘काँग्रेस व भाजपमध्ये फरक आहे. काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी म्हणजे युवकांना कायमस्वरूपी नोकरी, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी, प्रत्येक गरीब महिला लखपती, कामगारांना किमान ४०० रुपये प्रतिदिन वेतन, जातिनिहाय जनगणना व आर्थिक सर्वेक्षण आणि राज्यघटना व लोकांच्या अधिकाराचे संरक्षण तर,

भाजप म्हणजे हमखास बेरोजगारी, शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे, असुरक्षित व अधिकारापासून वंचित महिला, वंचितांसोबत भेदभाव व त्यांचे शोषण, दाखविण्यासाठी लोकशाही पण खऱ्या अर्थाने हुकूमशाही.’’ ‘‘आपले भविष्य आपल्याच हातात असून विचार करा, जाणून घ्या आणि योग्य निर्णय घ्या,’’ असे आवाहनही राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT