Sanjay Raut  sakal
लोकसभा २०२४

Sanjay Raut : ‘त्यांच्या’ मागे आंबेडकर उभे राहणार नाहीत : राऊत

संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उभे राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उभे राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरु असताना वंचितच्या पाठीत संजय राऊत यांनी खंजीर खुपसल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्याला राऊत यांनी आज संयमाने उत्तर दिले.

‘संविधान वाचविण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. प्रकाश आंबेडकरांनाही याबाबत आवाहन करत त्यांच्याशी चर्चाही केली. ते आंबेडकर आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते घेऊन पुढे निघाले आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत’’ असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT