Congress 
लोकसभा २०२४

Congress: ​चोवीस तासाच्या आत काँग्रेसचा यु-टर्न; INDIA आघाडीच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय

INDIA आघाडीच्या बैठकीत झाला निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचं आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतं आहे. त्यानंतर लगेचच टीव्ही चॅनेल्सवर एक्झिट पोल्स जाहीर होणार आहेत. या पोल्सच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काल रात्री जाहीर केला होता. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. (U turn by Congress within 24 hours big decision was taken in INDIA alliance meeting)

इंडिया आघाडीच्या बैठकीत काय चर्चा झाली?

इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी काही वेळात जाहीर होणाऱ्या एक्झिट पोल्सवरील चर्चांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चांमधून भाजपला आणि त्यांच्या इकोसिस्टिमला उघड पाडण्याचा प्रयत्न केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT