Amil Kirtikar_Ravindra Waikar 
लोकसभा २०२४

Mumbai North West: वायव्य मुंबई मतदारसंघात मतदानाचा कल अनिश्‍चित! मतदान वाढल्यानं चुरस

वाढलेल्या मतदानाचा कोणाला फटका बसेल? याची चर्चा सुरू झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल कीर्तिकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात मुख्य लढत आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला, तर तीनमध्ये किंचित घटला आहे. (voting trend in north west mumbai constituency uncertain fierce due to increase in voting)

वाढलेल्या मतदानाचा कोणाला फटका बसेल? याची चर्चा सुरू झाली आहे. २०१९च्या तुलनेत यावेळी अंधेरी पश्चिम, दिंडोशी आणि जोगेश्वरी या मराठीबहुल मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला. यात दिंडोशीत सात टक्क्यांनी तर जोगेश्वरीत दोन टक्क्यांनी मतदान वाढले. वर्सोव्यात रखडलेल्या कामांवरील नाराजी मतदानातून व्यक्त केली. या मतदारसंघात वाढलेले मतदान धनुष्यबाणासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी वायकर यांचा जोगेश्वरी, आरेसोबत मराठी, भाजपसमर्थक मतांसाठी जोर होता.

या मतदारसंघाचं वैशिष्ट्य काय?

अंधेरी पश्चिम, दिंडोशी, जोगेश्वरीत मराठी मतदार बाहेर पडले

सुट्टी सोडून मराठी मतदार आले

कीर्तिकर-वायकर यांनी घराघरांत जाऊन प्रचाराचे नियोजन केले

याद्यांतून काही नावे गायब झाल्याने नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Pawna Dam News : पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर पाटबंधारे विभागाची जोरदार कारवाई!

Pune Municipal Election : मतदारांच्या पळवापळवीने इच्छुकांचे धाबे दणाणले

Ambegaon News : २५०० पशुधनावर एकच दवाखाना; एक्स-रे, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा देणारे ‘तालुका सर्वचिकित्सालय’ रखडले!

SCROLL FOR NEXT