Mumbai North-East Lok Sabha 2024 esakal
लोकसभा २०२४

Mumbai North East: ईशान्य मुंबईत मतदानाचा टक्का घटला! कोटेचा यांच्यासाठी परिस्थिती कशी राहिल? जाणून घ्या

या मतदारसंघात मराठी- गुजराती उमेदवारामध्ये चुरस

सकाळ वृत्तसेवा

ईशान्य मुंबईत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत झाली. ईशान्य मुंबईत घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द हे दोन विधानसभा मतदारसंघ सोडले तर भांडूप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व आणि मुलुंड या तीन मतदारसंघांतील मतदानाचा टक्का घटला आहे. (What is status of North East Mumbai after polls how will the situation for Mihir Kotecha)

संजय पाटील यांच्या भांडूप विभागात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सात टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. मिहीर कोटेचा यांच्या होम ग्राउंडवरही मतांची टक्केवारी चार टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, घाटकोपर पश्चिममध्ये मतांची टक्केवारी कायम ठेवली आहे. तर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंघातील निवडणुकीचं वैशिष्ट्य काय?

  1. मराठी, गुजरातीपाठोपाठ मुस्लिम समाजाच्या मतदानाला उत्स्फूर्त पाठिंबा.

  2. दलित वस्त्यांमध्ये मशालीचा प्रभाव

  3. संजय पाटील यांना मतदारसंघाचा अनुभव, त्या तुलनेत भाजपचे मिहीर कोटेचा नवखे

  4. कोटक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT