Loksabha 2019

Loksabha 2019 : देशभरात सरासरी 59.80 टक्के मतदान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. या टप्प्यात देशातील 59 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, 979 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. सहाव्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत सरासरी 59.80 टक्के मतदान झाले.

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले तर उत्तर प्रदेशात सर्वांत कमी 50.96 टक्के मतदान झाले. तसेच राजधानी दिल्लीत 55.44 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 60.12, हरियाणात 62.14 टक्के, बिहारमध्ये 55.04 टक्के, तर झारखंडमध्ये 64.46 टक्के मतदान झाले.  

मोदी सरकारमधील नरेंद्रसिंह तोमर (मुरैना, मध्य प्रदेश), मेनका गांधी (सुलतानपूर, उत्तर प्रदेश), राधामोहनसिंह (पश्‍चिम चंपारण्य, बिहार), डॉ. हर्ष वर्धन (चांदणी चौक, दिल्ली) या चार विद्यमान मंत्र्यांसह अनेक उमेदवारांना 23 मेनंतर जनतेचा कौल समजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT