BJP 
Loksabha 2019

LokSabha 2019 : भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर अमित शहा गांधीनगर मधून लोकसभा निवडणूक लढविणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहिर केली. यात महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे-

नंदूरबार - डॉ. हिना गावीत
धुळे - डॉ. सुभाष भामरे
रावेर - रक्षा खडसे
नागपूर - नितीन गडकरी
वर्धा - रामदास तडस
गडचिरोली - अशोक नेते
अकोला - संजय धोत्रे
चंद्रपूर - हंसराज अहिर
भिवंडी - कपिल पाटील
जालना - रावसाहेब दानवे
उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन 
नगर - सुजय विखे पाटील
बीड - प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव श्रृंगारे
सांगली - संजय पाटील

2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे 282 उमेदवार निवडूण आल होते. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व पक्षांचे मिळून 543 पैकी 335 खासदार निवडूण आले होते. या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी अशा दोन मतदार संघातून निवडूण आले होते.

2014 च्या लोकसभा निवडणूकीतल रालोआ चे बलाबल
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भाजप    282
शिवसेना    18
अकाली दल    04
एलजेपी    06
टीडीपी    16
अन्य    09
एकूण     335/543

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT