Narendra Modi And Abhijt Pawar 
Loksabha 2019

ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी

सकाळवृत्तसेवा

प्रश्‍न : तुम्ही पुन्हा पंतप्रधान झालात तर भारत-पाक संबंध सुधारतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच म्हटले आहे, याकडे आपण कसे पाहता?

उत्तर : इम्रान खान पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी मोदींचा भरपूर उपयोग केला. त्यांनी नवाझ शरीफ यांना कसं लक्ष्य केलं होतं, तेही लक्षात घ्या. त्या वेळी त्यांची घोषणा काय होती, ‘मोदी का जो यार है, वो गद्दार है, गद्दार है’. मुळात इम्रान एक क्रिकेटपटू आहेत गुगली चेंडू कसा टाकायचा हे त्यांना चांगलं कळतं. भारतातल्या निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी त्यांनी टाकलेली ही गुगली आहे. त्याहून अधिक काही नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT