Loksabha 2019

SakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका

सकाळ डिजिटल टीम

एक्झिट पोल 2019 : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला 4 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

विदर्भात लोकसभेच्या 10 जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपला बालेकिल्ल्यात धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचा 4 जागांवर विजय होईल तर काँग्रेसला 3 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 तर इतर एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT