udayanraje 
Loksabha 2019

Satara Loksabha 2019 : उदयनराजेंच्या गडात चारपर्यंत एकूण 44.58 टक्के मतदान

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी चारपर्यंत एकूण 44.58 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात एलाखो मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

आज दुपारी चारपर्यंत वाई - 43.87 टक्के, कोरेगाव : 43.78 , उत्तर कराड : 45.64 ., दक्षिण कराड : 45.59, पाटण : 43.43, सातारा : 45.22 असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना-भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले. दरम्यान अनफळ ता. खटाव येथे मतदान यंत्र बंद पडल्याने एकही मतदान झाले नाही. झोनल अधिकार्‍यांनाही काही करता येईना. मशीन कधी सुरु होईल हे सांगता येत नसल्याचे केंद्रप्रमुखांचे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Annual General Meeting : गोकुळची वार्षिक सभेची तारीख ठरली; संचालक मंडळाला सहकार विभागाची मुदतवाढ

Sheesh Mahal : ५ लाखांचा सोफा, १२ लाखांचे झुंबर, नुतनीकरणावर ५६ कोटींचा खर्च; केजरीवालांचा शीशमहल सर्वांसाठी खुला, उधळपट्टी किती?

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! भोगावती, पंचगंगा, दूधगंगा नदीकाठावर 'या' तारखांना उपसाबंदी; बेकायदेशीर उपसा केल्यास परवाना होणार रद्द

मतदारसंघ फेररचनेसाठी केंद्र सरकारची तयारी जोरात, पण बहुमताचं गणित कसं जुळणार? ७ खासदार पडतायत कमी

दोन-अडीच हजार रुपये घेणे भ्रष्टाचार नाही; भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाल्या बेबी राणी मौर्य?

SCROLL FOR NEXT