Loksabha 2019

पिवळ्या साडीतील 'ती' निवडणूक अधिकारी कोण?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान उद्या (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय. पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे काही फोटो वायरल झाले आहेत. हे फोटो पाहून ती महिला कोण आहे? याचीच चर्चा सर्वांत जास्त आहे.

ईव्हीएम घेऊन जाणारी महिला अधिकारी ही लखनऊ येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असून, त्यांचे नाव रीना द्व‍िवेदी आहे. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ही निवडणूक अधिकारी महिला द्विवेदी यांच्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले असेल, याबाबतचे पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

दरम्यान, या महिला अधिकारी यांचे फोटो जयपूर येथील असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. मात्र, हे फोटो उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काढलेले आहेत. वृत्तपत्र छायाचित्रकार तुषार रॉय यांनी या महिला अधिकारी यांचे फोटो काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT