Loksabha 2019

Loksabha 2019 : अखेर राज ठाकरेंनी दिला 'या' पक्षाला पाठिंबा

वृत्तसंस्था

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले. तसेच याबाबतची अधिकृत घोषणा 19 मार्चला केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार का? तसेच मनसे कोणाला पाठिंबा देणार या सर्व बाबींवर राजकीय वर्तुळात चर्चाँना उधाण आले होते. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मनसेकडून याबाबतची अधिकृत भूमिका 19 मार्चला जाहीर केली जाणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तू स्वतःचा चेहरा आधी आरशात पाहा...; IND vs SL कसोटीत स्टुडिओत भारताचे दोन दिग्गज भांडले; अजिंक्य रहाणे बसला होता शेजारी

Young Artist: प्रशिक्षण नाही, पण कलेची कमाल! बारावीतील अवधूतने साकारली मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट्स, गाठले यशाचे शिखर..

BEST Bus Strike: मुंबईकरांचे हाल! बेस्ट कर्मचारी पुन्हा आक्रमक, संपावर जाण्यास ठाम

Marathi News Updates : शाहरुख खानच्या घरात दोन साप, ८ फुटी सापाने झोप उडवली

IND vs SL 1st Test: मोहम्मद सिराजने अम्पायरचं डोकं जवळपास फोडलंच होतं; रवींद्र जडेजाही घाबरला, नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT