HSC Exam 2023 news updates esakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Exam 2023: बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटला?; परीक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

Buldhana News: बुलडाण्यामध्ये परीक्षेआधीच बारावीचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर परीक्षेआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं जातंय.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. आज गणिताचा पेपर आहे. मात्र सकाळी साडेदहा वाजता सोशल मीडियावर पेपर व्हायरल झाला. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही.

बोर्डानेदेखील पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सिंदेखडराजा येथे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. विद्यार्थ्यांकडे खरंच पेपर पोहोचला होता का? याबाबत यंत्रणा तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT