Maharashtra Assembly Speaker Election google
महाराष्ट्र बातम्या

मतदानाविना १७ आमदार

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात रविवारी पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांनी बोलाविलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात रविवारी पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यावेळी २८८ पैकी १७ आमदारांना मतदानात भाग घेता आला नाही. त्यातील काही अनुपस्थित होते तर तिघे तटस्थ राहिले. एका आमदाराचा मृत्यू झाला आहे.

अनुपस्थित आमदार

नवाब मलिक, अनिल देशमुख, नीलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रेय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे, (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) नरहरी झिरवाळ, (तालिका अधिकारी असल्याने मतदान करू शकत नाहीत), मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप (दोघेही भाजप) मुफ्ती इस्माईल (एमआयएम), प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर (दोघे काँग्रेस).

तटस्थ

अबू आझमी, रईस शेख (दोघेही समाजवादी पक्ष), शाह फारुख अन्वर

(एमआयएम). मृत्यू : रमेश लटके (शिवसेना)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT