महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2019 : कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. 18) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. 

राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये कृषी क्षेत्राशी आधारित शिक्षणासाठी सरकारकडून योजना सुरु करण्यात येणार आहे. कृषी आधारित शिक्षणासाठी योजना सुरु करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील चार कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 600 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फीमध्येही सवलत देण्यात आली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात शिक्षण, कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रांच्या दृष्टीने तरतूदी करण्यात आल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT