A case has been registered against Nawab Malik's son Faraj Malik  esakal
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांचा पुत्र अडचणीत! दुसऱ्या पत्नीच्या व्हिसावरून गुन्हा दाखल; खोटं लग्न...

नवाब मलिक यांंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत दिली आहे. (A case has been registered against Nawab Malik's son Faraj Malik )

खोट्या व्हिसाप्रकरणी फराज मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलिस स्टेशनम मुंबई स्पेशल क्राईम ब्रॅंच २ यांच्याकडे बनावट व्हिसासंदर्भात प्रकरणं येतात. त्यांच्या तक्रारीवर कुर्ला पोलिसांच्या छाणणीमध्ये मलिक यांचे नाव आहे. त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

काय आहे प्रकरण?

फराज मलिक यांची दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचं नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि दावा असा आहे की, फराज मलिक यांना भेटण्यासाठी लॉराने ज्या फ्रेंच नॅशनल आहेत. भारतीय व्हिसासाठी त्यांनी कागदपत्र दाखल केली होती.

ज्यावेळी या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये असं निष्पण्ण झालं की, दोघांच लग्न हे खोटं आहे. मुंबई महापालिकेला यासंदर्भात चौकशी करण्याची सूचना दिली आहे. खोटं लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखलल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT