Aaditya Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray : ‘महापालिकेची लूट करणाऱ्यांवर कारवाई’

कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकर करदात्यांच्या पैशांची लूट करण्यात आली असून याप्रकरणी आघाडी सरकार आल्यास निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकर करदात्यांच्या पैशांची लूट करण्यात आली असून याप्रकरणी आघाडी सरकार आल्यास निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

राज्यात ‘मविआ’आघाडी लवकरच स्थापन होणार असून एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील सर्व कामांना स्थगिती देण्याबरोबरच गैरव्यवहारातील देयकांचे पैसेही थांबविणार आहोत, या गैरव्यवहाराची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा होईल, याची काळजीही घेणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

Solapur News: 'विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा'; गुरुपौर्णिमेला दोन शिष्यांची गुरूला अनोखी दक्षिणा

SCROLL FOR NEXT