Abp Sea Voters Survey About Assembly Election BJP sena gets above 192 seat 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : महायुतीला 192 तर महाआघाडीला मिळतील एवढ्या जागा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज आला असून त्यांच्या अंदाजानुसार महायुतीला 192 ते  216 जागा मिळण्याचा अंदाज त्यांच्या सर्व्हेतून समोर आला आहे. तर काँग्रेस आघाडीला 55 ते 81 जागा मिळतील तसेच, इतर पक्षांना 4 ते 21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील 3237 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

राज्य विधानसभेच्या 288 जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.53 टक्के मतदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Professor Recruitment: आनंदाची बातमी! राज्यात लवकरच ६२०० प्राध्यापकांची मेगा भरती; वाचा याबाबत सविस्तर माहिती

Latest Marathi News Updates : ठेकेदाराच्या फायद्यासाठी नागरिकांना किडलेले धान्य? वखार महामंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप

Parli Vaijnath Farmers: अतिवृष्टी बाधितांना तत्काळ मदत करा; किसान सभेची मागणी, पिकांच्या नुकसानीची केली पाहणी

Humanity Action:'गरजूंना उभे करताना घडतेय माणुसकीचे दर्शन'; बैतूलमाल कमिटीच्‍या कार्याची दखल, वर्षभरात ११० रुग्‍णांच्‍या सेवेसाठी १५ लाखांची मदत

Minor Girl : चिरमुरे भट्टीत कोण नसल्याचा अंदाज घेत तरूणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घटनास्थळी जात रणरागिणी आईनं केलं धाडसी कृत्य

SCROLL FOR NEXT