Accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dahanu Accident: दसऱ्या दिवशी कोसळले आभाळ ! आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाचे झाले अपघाती निधन..

सकाळ डिजिटल टीम

Accident News: घोलवड येथून डहाणूमध्ये नोकरीवर जाताना कोसबाड रस्त्यावर दुचाकी ताबा सुटल्याने अपघातात तरुणाचा मंगळवारी (ता. २४) मृत्यू झाला.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याची आई सुनीता भागवत या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. विजयादशमीच्या दिवशीच तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे घोलवड गावात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात वडील सुधीर, आई असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT