tushar bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

पवार-ठाकरेंचा हा कुटील डाव, आचार्य भोसलेंचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आधी मंदिरे बंद ठेऊन दारुची दुकाने उघडली, नंतर बारमालकांना सवलत देण्यासाठी शरद पवारांचा (sharad pawar) आटापिटा आणि आता तर थेट किराणा दुकानातून दारु विकली जाणार असा थेट आरोप भाजपा (bjp) आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (bjp tushar bhosale) यांनी केला आहे.

उद्धवजी, आठ दिवसाच्या आत हा निर्णय मागे घ्या नाहीतर..

साधु-संतांच्या पवित्र महाराष्ट्रात आमच्या नव्या पिढीला बरबाद करण्याचा आणि आमच्या माता-भगिनींचा संसार उध्वस्त करण्याचा पवार-ठाकरेंचा कुटील डाव आम्ही कदापि शक्य होऊ देणार नाहीत. उद्धवजी, आठ दिवसाच्या आत हा निर्णय मागे घ्या नाहीतर महाराष्ट्रातील साधु - संत , वारकरी तुमच्या घराला घेराव घालतील आणि तुम्हाला प्रश्न विचारतील की हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही शिकवण तुम्हाला दिली का ? असा सवाल तुषार भोसलेंनी महाविकास आघाडीला केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT