ACP Vishal Dhume 
महाराष्ट्र बातम्या

ACP Vishal Dhume: विनयभंगप्रकरणी एसीपी विशाल ढुमे निलंबित; मद्यधुंद अवस्थेत केलं गैरकृत्य

थेट गृहविभागानं याची दखल घेत ही कारवाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महिलेच्या विनयभंग प्रकरणी औरंगाबादचा पोलीस अधिकारी एसीपी विशाल ढुमे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गृह विभागानं ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (ACP Vishal Dhume suspended in molestation case Misbehave with drunk)

मद्यधुंद अवस्थेत मित्राच्या पत्नीसोबत गैरकृत्य करत विनयभंग केल्यानं एसीपी विशाल ढुमेवर निलंबनाीच कारवाई करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात ढुमे आपला मित्र आणि त्याच्या पत्नीसोबत प्रवास करता दिसतो आहे. यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या ढुमे यानं गैरकृत्य केल्याचं यात दसत असल्याचा दावा एबीपी माझानं आपल्या वृत्तात केला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा अहवाल गृहविभागानंही मागवला होता. या अहवालाच्या आधारेच गृहविभागाकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

SCROLL FOR NEXT