NCP Leader Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Leader: शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरेंनी घेतली शपथ

अदिती तटकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारची पहिली महिला मंत्री म्हणून शपथ घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात काही वेळापूर्वी मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर अदिती तटकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारची पहिली महिला मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यामुळे वारंवार टीका केली जात होती. आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष सोबत आहेत. या संपूर्ण मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा बहुमान मिळाला आहे.(Latest Marathi News)

कोणी शपथ घेतली?

अजित पवार - उपमुख्यमंत्री

छगन भुजबळ - मंत्री

हसन मुश्रीफ - मंत्री

दिलीप वळसे पाटील - मंत्री

धनंजय मुंडे - मंत्री

अदिती तटकरे - मंत्री

अनिल भाईदास पाटील - मंत्री

बाबुराव अत्राम - मंत्री

संजय बनसोडे - मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT