Nilesh Rane Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nilesh Rane: निलेश राणेंच्या निवृत्तीनंतर घडामोडींना वेग! मंत्री रविंद्र चव्हाणांशी समोपचाराची चर्चा? दोन्ही नेते फडणवीसांच्या दरबारी

कालच निलेश राणे यांनी केली राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप नेते निलेश राणे यांनी काल राजकारणात निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं, त्यानंतर आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्यामध्ये तब्बल ३ तास चर्चा झाली आहे.

काल भाजप नेते आणि माजी खासदार राजकारणापासून लांब जात असल्याचा निर्णय जाहीर केला, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये ३ तास चर्चा देखील झाली.

निलेश राणे यांच्या निर्णयानंतर भाजपमध्ये देखील ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर मी लवकरच माझी भुमिका जाहीर करेन असं निलेश राणे यांनी सांगितलं आहे. मी कोणावरही नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

थोड्याच वेळात राणे-चव्हाण फडणवीसांच्या भेटीला जाणार

निलेश राणे आणि रविंद्र चव्हाण दोघे एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. दोघे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. निलेश राणे रविंद्र चव्हाण यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT