abdul Sattar 
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : दारू पिता का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अजब सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवांशीच पंगा घेतला होता. आता सत्तार यांनी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेला प्रश्न चर्चेत आला आहे. (Abdul Sattar news in Marathi)

पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी चहा पित असताना तुम्ही दारू पिता का, असा अजब सवाल केला. त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे तिथे एकच हशा पिकला होता.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर समोर मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं कळल्यावर सत्तार काहीसे गोंधळलेले दिसले. तसेच अरे अरे म्हणत त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डींग बंद करण्यास सांगितलं. मात्र सत्तार यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे जिल्हाधिकारी देखील दचकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT