ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "मंत्रिपद नाही तर मी तुमच्यासोबत नाही..."; अनिल देशमुखांबद्दल अजित पवारांचा मोठा गोप्यस्फोट

अजित पवार यांनी अनिल देशमुखांबद्दल मोठा गोप्यस्फोट केला आहे.

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज कर्जत येथिल राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. २ जुलै रोजी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नते अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. तसेच मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी माघार घेतल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

नेमकं काय झालं?

अनिल देशमुख हे माझ्याबरोबर होते. सगळ्या बैठकांना ते हजर होते. त्यांनी सांगितलं होतं की मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की, आम्ही सभागृहात खूप आरोप केले आहेत. लगेच मंत्रिमंडळात त्यांना घेतलं तर आमच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न निर्माण होईल त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेता येणार नाही. यामुळे अनिल देशमुखयांचं नाव कमी झालं. त्यामुळे अनिल देशमुख म्हणाले की, जर मी मंत्री नसेल तर मी तुमच्यासोबत नाही. हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT