Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार म्हणतात, याच्याशी शरद पवारांचा काहीही संबंध नाही

उमेश घोंगडे

पुणे : राज्य सहकारी बँक प्रकरणी शरद पवार यांचा कसलाही संबंध नाही, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणात कुठलाही गैर व्यवहार झालेला नाही मात्र, आमची कोणत्याही प्रकारे बाजू ऐकन्यात आली नाही. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.

या संदर्भात माध्यमाशी बोलताना अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले. संचालक मंडलाने एकत्रित निर्णय घेतले. मात्र, या साऱ्या प्रकरणात एका पैशाचाही भ्र्ष्टाचार झालेला नाही. 

अजित पवार म्हणाले -
-  एका पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही
- शरद पवार यांचा या प्रकरणाशी संबंध नाही
- आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही
- शरद पवार या बँकेवर कोणत्याही पदावर नाहीत, मग त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होतो
- गैरव्यवहाराचे आकडे एवढे मोठे सांगितले जात आहेत. त्याचा काहीही संबंध या प्रकरणाशी नाही
- कायद्याने सांगितले असूनही आम्हाला वेळ दिला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT