Prithviraj Chavan vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Karad : एकनाथ शिंदेंना बाजूला करुन अजित पवारांना मुख्यमंत्री करतील; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

हेमंत पवार

कराड : अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील, अशी माझी माहिती आहे. असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज केला.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रीतिसंगमावर दाखल झाले आहेत. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलंय.

राष्ट्रवादीतून फुटलेला जो गट आहे तो ईडी गट आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केलीये. ते म्हणाले, फुटलेल्या प्रत्येकावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. घोटाळ्यांचे आरोप आहेत. आपल्याला चांगली झोप यावी, या उद्देशाने त्यांनी पक्षांतर केलेले आहे. गट फोडलेला आहे. भाजपनेही त्यांना मंत्रिपदे बहाल केली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT