Ajit pawar on assembly winter session opposition party to boycott customary tea party cm eknath shinde devendra fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : विरोधकांचा सरकारी चहापानावर बहिष्कार, अजित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मागील काही दिवसांपासू महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून विरोधी पक्षाकडून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. राज्याबाहेर गेलेले उद्योग आणि पेटलेला सीमाप्रश्न यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यात येत आहे. यादरम्यान विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्यावतीने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज रविवार, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला आहे. पत्रकार परिषद घेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

चहापानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, स्वविचाराने व महाराष्ट्र हिताचा कारभार हताळण्याचा आभाव सर्व क्षेत्रात दृष्टीत येत असताना, मुख्यमंत्र्यांनी अयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. आपण आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे, अजित पवार यांनी सांगितले.

आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्यावतिने घेण्यात आलेल्यापत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या अधिवेशन तीन आठवड्यांचे घेण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या अधिवेशनादरम्यान गोंधळ घालण्याची आमती भूमिका नाही असे देखील म्हणाले आहेत. दरम्यान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Airport: वैमानिकाला धावपट्टी दिसेना, लँडिंग करता येईना!, नगरच्या भाविकांसोबत जम्मू विमानतळावर थरार

तरुण व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, मॉडेलसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा; फ्लॅटवर सापडली शक्तिवर्धक औषधं अन् आक्षेपार्ह वस्तू

Accident News: वैजापूरजवळ भीषण अपघात; केंद्रीय सुरक्षा दलातील जवानासह मामेभावाचा मृत्यू

Mumbai Weather: मुंबईनं मोडला 11 वर्षांचा रेकॉर्ड! तापमान थेट ३८.२ अंश पार; पुढील ६ तास उष्णतेच्या लाटेचा इशारा

सेरेब्रल पाल्सीमुळे हालचालींवर कसा होतो परिणाम? Breaking Bad फेम RJ Mitte यांच्या आजाराविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT