Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांच्या बंडखोरीनंतर साताऱ्यात शरद पवारांचे जंगी स्वागत; 'हा' आमदार पवारांसोबतच

सकाळ डिजिटल टीम

शिरवळ: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता.खंडाळा ) येथे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी शरद पवार, आमदार रोहित पवार व प्रतिभाताई पवार सोबत वाई खंडाळा - महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील हे सुद्धा सोबत असल्याचे पाहुन अनेकांनी भुवया उंचावल्या .

अजित पवार यांच्या राजकीय बंडा वेळी मकरंद पाटील यांचे नाव असल्याचे सांगण्यात आल्याने आज आमदार मकरंद पाटील हे शरद पवार सोबत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

मकरंद पाटील हे शरद पवार सोबत पाहुन वाई विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपली भुमिका ही जाहीर केली होती. आता मकरंद पाटील यांना शरद पवार सोबत पाहुन हे कार्यकर्ते आता नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .

दरम्यान शरद पवार यांचे पुष्पहार व प्रचंड घोषणाबाजी करून जिल्हाच्या प्रवेशव्दारावर स्वागत करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार,राजेंद्र तांबे.

डॉ . नितीन सावंत, सरपंच रविराज दुधगावकर , उपसरपंच ताहेर काझी , हणमंतराव सांळुखे, अजय भोसले , आदेश भापकर,अमीर काझी सह कार्यकर्ते उपस्थित होते .

यानंतर खंडाळा येथेही शरद पवार यांचे विजयराजे धमाळ व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत केले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT