Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

'पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार'

अर्चना बनगे

सांगली: पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याची ग्वाही सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार यावर निर्णय घेईल अशी माहिती ही यावेळी त्यांनी दिली.पूरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आज सातारा, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. Ajit-Pawar-Sangli-flood-inspection-visit-update-akb84

महाराष्ट्रात सध्या सात जिल्हे पूर बाधित झाले आहेत. काही ठिकाणी मनुष्यहाणी तर अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने पथके पाठवली आहेत. सांगलीमध्ये सध्या एनडीआरएफ ची दोन पथके कार्यरत आहेत. शिराळा, वाळवा, पलूस ,कडेगाव या ठिकाणी 130 गावे बाधित आहेत. सांगली, मिरज, कुपवाड मधील अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पवार म्हणाले, सहा जिल्ह्यात सध्या 64 जण बेपत्ता आहेत. रत्नागिरी 1200 जण स्थलांतरित झालेले आहेत. तळीयेमध्ये दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. राज्य सरकारचा केंद्र सरकारशी समन्वय आहे. लवकरच पूर व्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली.यावेळी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT