ajit-pawar 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांचा यू-टर्न; बघा काय म्हणाले!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ईव्हीएमच्या सहाय्याने निवडणूक घेण्यावर काही दिवसांपूर्वी विश्वास दाखवणाऱ्या अजित पवारांनीही आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.

ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, असे नागरिकांशी बोलताना समजले. लोकशाही टिकून राहावी आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.

जगातल्या प्रगत देशांमध्ये निवडणुका बॅलेट पेपरवरतीच घेतल्या जातात, असं सांगत त्यांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे. 

काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत राज्यस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे काँग्रेसला यश मिळालं होतं. जर ईव्हीएममध्ये फेरफार झाला असता तर हे बदल घडले नसते, असा प्रश्न त्यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

Latest Marathi News Live Update : डिझेल जातेय कुठे? प्रत्येक पंपावर तलाठ्यांचा ‘वॉच’ ठेवण्याची तयारी

Tourist Rescue Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये थरार! हवेत लटकलेल्या केबिनमध्ये 400 अडकले पर्यटक, केबल कार बिघाडानंतर रात्रभर बचावकार्य

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

SCROLL FOR NEXT