NCP leader Ajit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे अजित पवार नाराज? सर्व बैठका केल्या रद्द

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजातील आंदोलकांवर जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. यात नागरिकांकडून या जालनाच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मात्र आता यामुळे सरकारमध्येही फूट पडली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे झालेला कृत्यामुळे अतिशय नाराज असून त्यांनी आपले सर्वच कार्यक्रम रद्द केले असल्याचे म्हटले जात आहे. असे वृत्त 'साम टीव्ही' प्रकाशित केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी २ दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम रद्द केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथे उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम होते. जे रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार आज मुख्यंमत्र्यांसोबत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT