NCP Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : '...मग मलाही चांगलीच जिरवता येते, मागे लागलो ना!', अजित पवारांचा थेट इशारा

संतोष कानडे

धुळेः पाडापाडीचं अन् जिरवाजिरवीचं राजकारण कराल तर याद राखा, माझ्यासारखा मागे लागला तर मी कुणाचा विचार करत नाही. असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिला आहे.

अजित पवार हे आपल्या रोखठोक बोलण्याचं सर्वपरिचित आहेत. त्याचं बोलणं हे समोरच्याला दम भरणारं असतं. आजही असंच झालं. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी अजित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला.

यावेळी बोलतांना अजित पवारांनी फोडाफोडीच्या राजकारणावरुन कार्यकर्त्यांना दम भरला. ते म्हणाले की, पक्षांतर्गत पाडापाडीचं राजकारण करुन नका, नाहीतर मला चांगलीच जिरवता येते. नव्या उमेदीने कामाला लागा, असा इशारा त्यांनी दिला.

काय म्हणाले अजित पवार?

पाडावाडी.. जिरवा जिरवी.. असलं राजकारण बंद करा. मलाही चांगली जिरवता येते. माझ्यासारखा मागे लागला ना.. मी कुणाचा विचार करणार नाही; असा थेट इशारा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : विषारी दारु प्रकरणात १५ मृत्यू, सीआयडीची माहिती

SCROLL FOR NEXT