Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांकडे पुन्हा जलसंपदा? राष्ट्रवादीला मिळणारी ही मंत्रिपदे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजकीय वर्तुळात आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज अजित पवार यांच्यासह 9 जणांचा मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान अजित पवार यांच्यासह नऊ राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे.(Latest Marathi News)

अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती ?

अजित पवार : जलसंपदा

छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा

दिलीप वळसे पाटील : ऊर्जा

हसन मुश्रीफ : कौशल्य विकास

धनंजय मुंडे : गृहनिर्माण

आदिती तटकरे : महिला व बालकल्याण

संजय बनसोडे : पर्यटन

अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT