Akshay Shinde ESakal
महाराष्ट्र बातम्या

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

संतोष कानडे

Badlapur School Crime: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असूरन अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचं म्हटलंय. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे राजकीय लाभार्थी कोण? असा प्रश्न उपस्थित करत याचिकेत एन्काऊंटरच्या राजकीय लाभार्थ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरसह शाळेतील लैंगिक अत्याचाराची देखील नव्याने चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे.

याचिकेच्या माध्यमातून दोन फरार आरोपींवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठांसमोर बुधवारी तातडीची सुनावणी होणार आहे. कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने संरक्षणाची मागणी करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT