Maratha Reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : आरक्षणाच्या प्रश्‍नावर आज सर्वपक्षीय बैठक

सर्वोच्च न्यायालयात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर जुलै महिन्यात महत्वाची सुनावणी आहे. त्यातच सगेसोयरे अध्यादेशाच्या विरोधात आणि बाजूने अशा आतापर्यंत एकूण आठ लाख हरकती राज्य सरकारकडे आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर जुलै महिन्यात महत्वाची सुनावणी आहे. त्यातच सगेसोयरे अध्यादेशाच्या विरोधात आणि बाजूने अशा आतापर्यंत एकूण आठ लाख हरकती राज्य सरकारकडे आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आज बोलण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येऊन नऊ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आली आहे. या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रमुख नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण सरकारने दिले आहे.

याबाबत शासनाने आदेश काढताना सोमवारी (ता. ८) आयोजित केलेली आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली असून तिची सुधारित वेळ आता मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी ६:३० वाजता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT