mumbai traffic esakal
महाराष्ट्र बातम्या

अमित शहांच्या ताफ्यासाठी थांबवली होती रुग्णवाहिका; आता पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबईत त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील लालबागचा राजा गणेशाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री शहा हे सहकुटुंब मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन, त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी झाले होते.

लालबागच्या दर्शनानंतर सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या गणेशाचे दर्शन अमित शहा यांनी घेतले. त्यानंतर शेजारच्या मेघदूत बंगल्यावर भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना अमित शहा यांनी मार्गदर्शन केले त्यांनंतर ते जाताना त्यांच्या ताफ्यासाठी रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवली होती.

आणि त्यातच एक रूग्णवाहिका अडकल्याचा एक व्हिडीओ मंगळवारी दिवसभर वायरल होत होता. आता त्या व्हिडीओवर मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट करत खुलासा केला आहे. त्यांनी लिहील आहे की, वाहतूकी दरम्यान थांबवलेल्या रूग्णवाहीकेत एक ही रूग्ण नव्हता ती तांत्रिक बिघाडामुळे सायरन बंद होत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT