dr Amol Kolhe 
महाराष्ट्र बातम्या

सुनावणीनंतर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

आता भिर्र होणार, फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात - अमोल कोल्हे

सकाळ डिजिटल टीम

आता भिर्र होणार, फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात - अमोल कोल्हे

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) संदर्भात सुनावणी केली आहे. यात काही नियम आणि अटी घालून ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी हे प्रकरण सदस्य पाच खंडपीठाकडे जाणार आहे. आता दरम्यान, आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी ग्रामीण महाराष्ट्रासाठी (Maharashtra) अर्धी लढाई पार झाली आहे. आता भिर्र होणार, फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, याविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip valase-patil) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मागील अनेक दिवसांपासून बैलगाडी शर्यती बंद होत्या. अनेक दिवसांपासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित होतं. अत्यंत चांगले वकिल आम्ही न्यायालयात बाजू मांडणासाठी नेमलेले होते. हा मोठा दिलासा आहे. काही अटी व शर्ती या पूर्वीच देण्यातआलेल्या आहेत.

गेले काही दिवस संपूर्ण राज्याचे बैलगाडा शर्यतीवर सुनावणीकडे लक्ष लागून राहिले होते. महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा शर्यतीचा धुराळा उडणार आहे. आज 3 न्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. यामध्ये न्यायाधीश खानविलकर, न्यायाधीश रविकुमार, न्यायाधीश माहेश्वरी समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT