सदाभाऊ खोत व आमदार अमोल मिटकरी
सदाभाऊ खोत व आमदार अमोल मिटकरी sakal
महाराष्ट्र

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा खोतांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सदाभाऊ खोत यांनी हाॅटेलचे बिल न दिल्याने हाॅटेल मालकाने त्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार गुरुवारी (ता.१६) घडला. ही घटना सांगोला (जि.सोलापूर) येथील एका हाॅटेलमध्ये त्यांनी पार्टी केली. त्यानंतर बिल न दिल्याच्या कारणावरुन हाॅटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांचा ताफा अडवून बिलाचे पैसे मागितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करुन टीका केली आहे. (Amol Mitkari Criticize Sadabhau Khot For Not Paid Hotel Bill)

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हाॅटेल मालकाच्या जीवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे, असा टोला मिटकरी यांनी खोत यांना लगावला आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना दिला आहे.

खोत यांनी सदरील हाॅटेल मालकाचे आरोप फेटाळले आहे. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमुळे घडल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT